Surprise Me!

झिम्मा सिनेमावर आलं संकट | Jhimma Marathi Movie | Siddharth Chandekar | Sayali Sanjeev| Hemant Dhome

2021-08-24 2 Dailymotion

दिग्गज कलाकार मंडळीची फौज असलेला सिनेमा झिम्मा या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळणार आहे. नुकतच या सिनेमाच ट्रेलर पाहुन सगळ्यांच्या मनातली उत्सुकता वाढली. ट्रेलरमूळे झिम्माचा प्रवास सुरु झाला होतो. मात्र करोनानं पुन्हा डोक वर काढल आणि चित्रपगृह पुन्हा बंद पडली. सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया असे आव्हान त्यांनी केले आहे.

#Lokmatcnxfilmy #Hemantdhome #Sayaleesanjeev #Jhimmamovie #SiddharthChandekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon